Ticker

6/recent/ticker-posts

चाहत्यांनी कापला ६२ किलो चा केक अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते  अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
भव्य आतिषबाजी 
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी नेते मो.युसुफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामुहिकरीत्या 62 किलोचा केक कापून भव्य आतिषबाजी करण्यात आली.या वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये रा.कॉ.पा. वाशिम जिल्हा पक्षनिरीक्षक डॉ. संजय रोडगे, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकरे, माजी नगराध्यक्ष, दत्तराज डहाके, अमरावती जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनालीताई ठाकूर,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर,प्रदेश सरचिणीस सुधाकरराव गर्जे, मानोरा नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे,युवानेते देवव्रत डहाके, रायुका, प्रदेश सरचिटीस अनंता काळे, गोविंद वर्मा, सुनील जामधार, जि.प सदस्य चंद्रकांत डोईफोळे,जीप सदस्य आशिष दहातोंडे, पस सभापती विश्वनाथ रोकडे, तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, शहराध्यक्ष सुभान कामनवाले, माजी उपाध्यक्ष एम.टी.खान, हाजी बाबू चाऊस, बाबा खान, हाजी सरफराज खान. ॲड. सुभान खेतीवाले, ॲड. मिलिंद खंडारे, विलास राऊत, आकाश कऱ्हे, अजय श्रीवास, जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे, माजी नगर सेवक नितीन गढवाले, प्रसन्न पळसकर, राजेश रॉय, अतुल चिमेगावे, संजय राठोड, मानोरा उपाध्यक्ष वाहिदोद्दिन सर, नगरसेवक निसार शाह, राजू पाटील, ॲड. जुनेद खान, डॉ.अविष दरेकार, अविनाश दहातोंडे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, भीमराव कोळकर, माजी नगर सेवक सलीम गारवे, भोजा पहेलवान प्यारेवाले, हुसैन बंदूकवाले, कय्यूम जट्टावाले, शंभुराजे जिचकार, अमोल अघम, राजू इंगोले, चांद मुन्नीवाले आदींसह
जीप सदस्य आशिष दहातोंडे,चंदू भाऊ डोईफोडे, पस सभापती विश्वनाथ रोकडे
 कारंजा - मानोरा येथील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची मंचावर उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जाकीर शेख, अ.एजाज, युनूस खान,आरिफ मौलाना,अ.रशीद, इरफान खान, जावेदोद्दीन शेख,सलीम प्यारेवाले, निसार खान,सै.मुजाहिद, मुजाहिद खान उर्फ कालूभाई, मुन्ना ठेकेदार, उस्मान खान, कादर अहेमद खान, हाफिज राज,वहिद शेख, अ.साजिद, नासिर भाई आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचा संचालन हमीद शेख यांनी केले तर आभार ॲड. फिरोज शेकूवाले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments