Ticker

6/recent/ticker-posts

अमोल प्रकाश घुले उर्फ बंटी पाटील प्रहार युवक जिल्हाध्यक्ष, वाशीम या पदावर नियुक्ती

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे आदेशानुसार व कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ , गजानन लोखंडकार, वाशीम जिल्हाचे संपर्क प्रमुख दत्ता महाराज पाकधने  यांचे मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्षा चे जिल्हाध्यक्ष हेंमेद्र भाऊ ठाकरे यांनी अमोल प्रकाश घुले उर्फ बंटी पाटील   युवक जिल्हाप्रमुख वाशिम म्हणून  नियुक्ती करण्यात आली  संतोष भोयर सर्वेश खाडे, गजानन गावंडे, अर्चित गावंडे ,दिलीप भेंडेकर प्रशांत धोत्रे, नितेश लवटे, राम ठाकूरकर, विशाल ठाकरे,गणेश  पाकधने, महेश राऊत, सुरेश सरदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय संविधानावर विश्वास ठेवून समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाही आणि भारताची प्रभुत्व संपन्नता एकता व एकात्मता मान्य करून समस्त नागरिकांच्या सामाजिक आर्थिक सास्कृतिक आणि राजकीय तसेच सर्वांगीण विकासाच्या उद्धिष्टासाठी आपण कटीबद्ध असल्याने मान्य केल्याने आपली प्रहार जनशक्ती पक्ष अंतर्गत अमोल प्रकाश घुले उर्फ बंटी पाटील प्रहार युवक जिल्हाध्यक्ष, वाशीम या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपली नियुक्ती हि मा. संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू 
यांचे पुढील आदेश होईपर्यंतच्या कालावधीकरिता परिविक्षाधीन राहील. या कालावधीत आपण पक्षाकरिता केलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार आरोग्य, अपग आणि इतर विकासात्मक प्रश्नाबाबत स्थितीदर्शक आकडेवारी आणि वर्गवारी याबाबतचा अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
 आपल्या विविध शाखेचे उद्धघाटन, वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे.
आपणास आपल्या उज्वल राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी करिता हार्दिक शुभेच्छा  

Post a Comment

0 Comments