अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुरुषोत्तम भाऊ चितलांगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मंगरुळपीर भाजपा प्रदेश कार्याकरीणी सदस्य व चितलांगे इण्डेणचे संचालक श्री पुरुषोत्तमजी लालाचंद चितलांगे याच्या १ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्य शहर भाजपा व चितलांगे इण्डेणच्या वतीने लक्ष्मीविहार कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ रक्तदान शिबिर व वृक्षारोपण, ग्रामिण रुग्नालयामध्ये फळ वाटप व स्टेट बँकेचा २ लक्ष रुपयाचा अपघात विमा मोफत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा व कार्यक्रामचा लाभ घ्यावा असे आव्हान एका पत्राकाद्वारे करण्यात आलेले आहे.
0 Comments