Ticker

6/recent/ticker-posts

महिलां वरील अत्याचारा च्या निषेदार्थ रॅलीचे आयोजन

 मंगरूळपीर :--
राज्यासह देशात झालेल्या महिलांवरील अत्याचार निषेधार्थ 
मंगरूळपीर येथील लिनेस क्लव,
संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड 
विदयार्थी संघटना, यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी शहरामध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलकत्ता, नागभिड, बदलापुर मुंबई  येथील झालेल्या विषयाला अनुसरुन राज्यासह देशात झालेल्या महिलावरील निषेधार्थ मंगरुळपीर येथे संविधानिक व कायदेशिर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन  यांना दि. 28 रोजी देण्यात आले. मंगरुळपीर येथे संविधानिक व कायदेशिर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री संत बिरबलनाथ महाराज मंदिर, भगतसिंग  चौक, ते तहसिल कार्यालय  असा रॅलीचा मार्ग आहे. सदर पत्रावर 
 सौ. चंचल खिराडे, सौ. सुनिता खिराडे, स. भावना बाबरे,सौ. मनिषा  पांडे, राधा केदार, सौ. रंजना बोरकर, चंदाताई ठाकुर,सौ. सुनिता पाटील, शिवाजी गजभार, योगेश सुडके, अजय गवारगुरु *देशात झालेल्या महिलां वरील अत्याचारा च्या निषेदार्थ  रॅलीचे आयोजन

 मंगरूळपीर :--
राज्यासह देशात झालेल्या महिलांवरील अत्याचार निषेधार्थ 
मंगरूळपीर येथील लिनेस क्लव,
संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड 
विदयार्थी संघटना, यांनी दि. 3 सप्टेंबर रोजी शहरामध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलकत्ता, नागभिड, बदलापुर मुंबई  येथील झालेल्या विषयाला अनुसरुन राज्यासह देशात झालेल्या महिलावरील निषेधार्थ मंगरुळपीर येथे संविधानिक व कायदेशिर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन  यांना दि. 28 रोजी देण्यात आले. मंगरुळपीर येथे संविधानिक व कायदेशिर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री संत बिरबलनाथ महाराज मंदिर, भगतसिंग  चौक, ते तहसिल कार्यालय  असा रॅलीचा मार्ग आहे. सदर पत्रावर 
सामाजिक कार्यकर्त्या सौ. चंचल खिराडे, श्रीमती सुनिता पाटील आणेकर , सौ. सुनिता खिराडे, स. भावना बाबरे,सौ. मनिषा  पांडे, राधा केदार, सौ. रंजना बोरकर, चंदाताई ठाकुर,  रमेश मुंजे,शिवाजी गजभार, योगेश सुडके, अजय गवारगुरु बंडूभाऊ भगत. आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Post a Comment

0 Comments