मंगरूळपीर शहरातुन राष्ट्रीय महामार्ग 161ई व 161ए अमरावती वाशिम रोड व अकोला आर्णी रोड हे दोन महामार्ग शहराच्या मध्य भागातुन जात असल्याने .महामार्ग वर शहरातील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद महाविद्यालय तसेच न.प.शाळा व सिध्दार्थ महाविद्यालय व यशवंतराव प्राथमिक शाळा व महाविद्यालय आणि वसंतराव महाविद्यालय तसेच शहरातील प्रत्येक चौकाचौकात व प्रत्येक शाळेजवळ स्पीड ब्रेकर बसवुन सतत च्या होणाऱ्या अपघातास आळा घालण्यास मदत होईल . अशी मागणी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शेख इरफान यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे केली .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments