आज दबंग सरपंच नंदु गावंडे यांचा वंचित आघाडी मध्ये वाशीम येथे जाहीर प्रवेश
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पंचायत पोघात घोटा येथील दबंग सरपंच नंदु विठ्ठराव गावंडे जे भारिप सोडुन भाजपा मध्ये नागरीकांच्या विकासासाठी गेले होते ते शेवटी स्वगृही पोहचले अर्थात. आज त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याने संपुर्ण जिल्ह्यात हा .मोठ्या चर्चेचा विषय बनला असुन.येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात नंदु गावंडे यांची महत्वाची भुमीका असन्याची भलीमोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे*
तालुक्यात मागील अनेक वर्षापासून आपले ऊच्च शिक्षण घेवुन नौकरी च्या बाहुपाश्यात न पडता मात्र जनतेच्या सेवेत आपले सर्वस्व अर्पण करणारा .एक दबंग व्यक्ती तो म्हणजे नंदु गावंडे .ज्याला अनेक वेळा तालुक्यातील जनता म्हणतात .धुंडते रह जावोगे. असा सर्वांचा व राजकीय पक्षात सर्वाला हवासा असनारा व्यक्ती म्हणजेच दबंग सरपंच नंदू विठ्ठलराव गावंडे. आता काही दिवस अगोदर तो आपले सर्व अधीकार घेवुन भाजपा मध्ये प्रवेश करून वाशिम मंगरूळपीर विधानसभा क्षेत्रातील ऊमेदवार लखन मलीक यांना निवडुन आन्यात सिंहाचा वाटा घेतला मात्र त्यांना या पक्षात धोक्या शिवाय काही न मीळाल्याने त्यांनी शेवटी आपल्या स्वगृही म्हणजेच.भारिप समर्थीत वंचित बहुजन आघाडी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वात पुन्हा जान्याचे ठाणले व आज म्हणजेच रविवारी दुपारी ते वंचित बहुजन आघाडी चे डॉ इंगळे व वरीष्ठ काही नेते यांच्या उपस्थीतीत त्यांच्या आग्रहास्तव शेकडो कार्यकर्त्या सह वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार.हे निच्छीत झाल्याने तालुक्यात नंदु गावंडे यांच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण संचारले असुन .तालुक्यातील राजकीय वळनाला एक वेगळी कलाटणी मीळनार असल्याची गरम व जोशीली चर्चा खळबळ माजवत आहे. तरी या जाहीर प्रवेशाने वंचित बहुजन आघाडी मध्ये येत्या काळात नव चैतन्य निर्माण होणार यात तिळ मात्र शंका नाही हे सत्य तालुक्यात चर्चेला उद्यान

0 Comments