2 महिला 1 पुरुष गंभीर
मंगरुळपीर तालुक्यातील मानोली शिवारात शेतात भुईमुगात खुरपणी करीत असतांना अचानक मधमाशानी हल्ला केला अचानक हल्ला केल्याने महीला घाबरल्या व तेथुन पळकाडण्याचा प्रयत्न केला परतु मधमाशानी चावा घेतल्याने महीला गंभीर अवस्थेत ओरडत होत्या तेवड्यात वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी व प्राध्यापक संजीव इंगळे कोवीड 19 लसीकरणाचे अभियान राबवून परत येत असताना महीला का ओरडतात हे पाहून ते मदतीसाठी धावले व मधमाशा हटवण्याचा प्रयत्न केला पण मधमाशा जास्त असल्याणे त्यानी निंबी येथील उपसरपंच केशव आडे यांना फोन केला लगेच केशव आडे व गजानन फुके यानी घटनास्थळी येऊन आग पेटवली व मधमाशा हटवल्या व महीला मिरा बाई सतोष ईगंळे व वेणुताई विलास ईगंळे व संतोष महादेव ईंगळे यांना वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या अभियानाच्या गाडीत मंगरुळपीर ग्रामिण रुग्णालय येथे दाखल केले डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू केले असून शेतातील महिलांवर हा मधमाशांचा मोठा तांडव पाहून परिसरातील नागरिक धास्तावले आहे





0 Comments