कारंजा : सविस्तर असे की दिनांक 22 ऑक्टोंबर 2021 रात्रि 10 वाजता च्या सुमारस ऑटो आणि बुलेटचा समोरासमोर असलेल्या अपघातात तीन गंभीर व दोन ठार सुसाट वेगाने येणाऱ्या ऑटो चालक बचावला या घटनेची माहिती शेतात असलेले, नगर सेवक अमोल अग़म. यांनी अपघाताची माहिती जय गुरुदेव रुग्णवाहिका संचालक अनिकेत. भेलांडे ला व समृद्धि रुग्णवाहिका चालक व मालक शाम घोड़ेस्वार,व सुमेध बागड़े विनोद खोंड यांना दिली. वेळेचा विलंब न करता रुग्णवाहिका घटना स्थळी घेऊन गेले. व तेथे जखमी असलेल्या व मृत झालेल्या. व्यक्तींना कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टर आडे यांनी प्रथम उपचार करून वैभव चौधरी. वय वर्ष 25 चेहेल मंगरूळपीर याला अकोला तर व विनय राजू मांगुळकर. वय वर्ष 25 यांना पुढील उपचारा करिता अमरावती येथे पाठविले आले कारंजा तालुक्यातील इंझा येथील ऑटो मंगरूळपीर वरुण कारंजा कड़े येत असताना अमरावती वरुण कॉलेजचे C I T चे एडमिशन करुण मंगरूळपीर कड़े जात असलेल्या. तीन युवकचा समोरुण येणाऱ्या सुसाट ऑटो ने जोरदार धड़क झाल्या मुळे बुलेट चालक अक्षय हगवने, वय वर्ष 25 राहणार मंगरूळपीर हा जगीच ठार झाला. तसेच कारंजा कड़े येत असलेल्या ऑटो मधील कारंजा तालुक्यातील इंझा येथील रहिवासी गोपाल खड़से. वय वर्ष 65 है सुधा जगीच ठार झाले, ही माहिती ऑटो मधील लखन चतुर राहणार इजा यांनी दिली. त्यावेळी पुढील तपासासाठी ग्रामीण पोलीस करत आहे सदर घटना शहर हद्दीत असल्यामुळे पुढील तपासासाठी शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments