मंगरूळपीर ◆ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस तथा माजी नगराध्यक्ष सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे अशोक भाऊ परळीकर यांचा वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकांसाठी मोक्षधाम भूमी पर्यंत जाण्यासाठी स्वर्ग रथ व शवपेटी शहरातील गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली.
अवकाळी पावसामुळे शहरात थंडी पडत असल्यामुळे गोरगरिबांना ब्लँकेट वाटप यासह वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .
अशोक भाऊ परळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्ग रथ व शवपेटी उपलब्ध करून दिल्यामुळे
संपूर्ण शहर व ग्रामीण भागात कौतुक होत आहे. अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राजकारणात राहून सुद्धा करत राहू अशे वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना अशोक भाऊ परळीकर यांनी विश्वास देत ते म्हणाले याही पलीकडे जनसामान्यांच्या दुःखित पीडितांच्या आरोग्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्याचा संकल्प करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अशोक भाऊ परळीकर मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले. त्यावेळी नगर परिषद मंगरूळपीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदू भाऊ परळीकर, नगरसेवक अनस अहमद, अब्रार कुरेशी, मोहम्मद अफसर, दुर्गाबाई जैस्वाल, संघमित्रा पाटील, जमील कुरेशी, लईक अहमद,रमेश भाऊ कडुकार, सदानंद जागीरदार, राजू जयस्वाल, विनोद पाटील, राजू बोरकर, चंद्रकांत देवळे छोटा फईम, आशिक अली रहमत अली पैलवान जमीर पठाण, कपूर जुनेद, राहुल रघुवंशी, रमेश रघुवंशी, संदीप हरिहर, सुरेश आमटे , अशोक गेडाम, राजू बडगे, तांदळे सावजी, सिताराम जामनिक , उमेश इंगोले, नसिरा बेग नासर बेग, गंगाधर जी कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव हातोलकर, रमेश मुंजे पत्रकार, साहेबराव जी, इत्यादी मान्यवर शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते वाढदिवसावर अनाठाई खर्च न करता स्वर्ग रथ व शवपेटी


0 Comments