वाशीमच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवरात्रोत्सव आयोजन करण्यात येत असून 2 एप्रिलपासून ते शनिवार 9 एप्रिलपर्यंत श्री स्वामी सुदर्शनाचार्यजी यांची कृपापात्र शिष्य हरिप्रियाजी यांच्या अमृतवाणीतून दररोज दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत श्रीराम मंदीरात श्रीराम कथा पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अॅड. भवानीपंत ज्ञानेश्वर काळू यांनी दिली आहे. 10 एप्रिल रविवार रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम लला जन्म उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांंनी श्रीराम कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटात साजरा केला जातो याहीवर्षी मंदिर परिसर स्वच्छ करून व मंदिरात सुशोभित करून श्रीराम प्रभू चा जन्मोत्सवानिमित्त या कथेचे आयोजन ठरविण्यात आले आहे
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments