वाशिम- "व्हिजन अकॅडमी", केंद्रीय विद्यालय समोर, लाखाळा, वाशिम यांनी त्यांच्या शिक्षकांचे जन्मदिवस त्यांनी त्यांचा शिक्षणा सोबतच मानवता जपण्याचा व्हीजन समोर ठेवून केले.
यांनी दिनांक 22.04.2022 रोजी श्री. बळीराम पडवाल सर यांची वाढदिवस हे "चेतन सेवांकुर, केकतउमरा, जिल्हा वाशिम" येथील अंध मुलांना फळ, नाश्ता व आईस्क्रीम यांचे वाटप करून .
तसेच दिनांक 25.04.2022 रोजी सुरभि जाजु मॅडम यांचा वाढदिवस हे स्वर्गीय राधादेवी यादव वृद्धाश्रम व गोरक्षण येथील वृद्धांना नाश्ता फळे इत्यादी वाटून साजरा केला.
या कार्यक्रमात व्हिजन अकॅडमी चे सौरभ पाखरे सर, प्रमोद देशमुख सर, सतीश व्यवहारे सर, मानसी निर्बान मॅम, चैतवार सर, पंकज सर, आदेश खराटे सर, गजानन वाघमारे सर, स्वप्निल इधोळे सर, कव्हर सर, गायकवाड सर, उमेश सरकटे सर, इत्यादी उपस्थित होते.
0 Comments