मंगरूळपीर शहरातील मानोरा चौक, जयस्तंभ चौक, पोलीस चौकी जवळून दर्गाह चौकातून राजस्थानी चौक, नासरजंग चौक, मार्ग बिरबल नाथ मदीरा जवळून व्हीडीओ चौक, अकोला चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून पोलीस स्टेशन च्या आवारात पंथसंचालनाची सांगता झाली .
पथसंचालनात यशवंत केडगे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल हुड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, निलेश शेंबरे सहा पोलीस अधिकारी, अंकूश वडतकर, पीएसआय वाहतूक निरीक्षक, रमेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वारकर, पोलीस कॉन्स्टेबल नारायण शिंदे यांचेसह पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक वाशिम व तीन पोलीस वाहनांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
0 Comments