सचिन मांढरे व गणेश कोगदे यांनी केला 780 किलोमीटर पंढरपूर पैदल यात्रा यापूर्वी संतोष श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या पालखी सोबत सचिन मांढरे 4 वेडा 780 किलोमीटर पंढरपूर यात्रेसाठी गेले होतो मंगरूळपीर कोचिंग क्लासेस मध्ये सामाजिक कार्यकर्ता अश्विनीताई अवताडे, मेघानगर नाईक, ज्योती भूतळा, शुभांगी भोजने, शिल्पा मांढरे, असंख्य पालक व शेख सचिन भाऊ मांढरे समाजसेवक पैदल वारीमध्ये शेगाव ते पंढरपूर जाऊन वापस आल्याबद्दल जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था मंगरूळपीर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी राम औताडे, शिल्पा सचिन मांढरे ,ज्योतीताई भुतडा, मेघा नगर नाईक शुभांगी भोजने उपस्थित होत्या
0 Comments