घरादारावर तुळशीपत्र ठेवून एक ऑटो चालक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पर्यंतचा आपला प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी आहे . एक ऑटो चालकाचे दुःख आणि संवेदना आपण चांगल्या प्रकारे समजू शकता यात शंका नाही. महोदय रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी कष्टाने ऑटो चालवणारे महाराष्ट्रातील लाखो ऑटो चालकांचे वर्तमान आणि भविष्य मात्र अंधारात असते. ऑटो चालकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे व इतर नोकरदार वर्गाप्रमाणे शासनाने विमा संरक्षण द्यावे ही विनंती आपणास करीत आहे. आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व ऑटो चालकांचे भविष्यही सुरक्षित करावे ही विनंती.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments