प्रतिमेचे पूजन वाय सी कॉलेजचे प्राध्यापक.संजय इंगळे सर आणि पंचशील इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राहुल देव मनवर यांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी स्वावलंबी जीवन कसे जगावे या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले या विषयावर बोलताना राहुल देव मनवर म्हणाले की आपल्याजवळ जेवढा शिक्षणाचा साठा आहे तेवढ्यावर आपण स्व मेहनतीने भरपूर काही करू शकतो. जीवनामध्ये निराश होण्याची काही जरुरत नाही आहे प्रयत्न करणार्याला फळ जरूर मिळते. तसेच विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कोण्या क्षणी निराश न होता आपल्या जिद्द चिकाटी चा उपयोग कसा करावा आणि आपल्या मेंदूचा वापर व्हाट्सअप फेसबुक वर वेळ वाया जाईल अशा कामांमध्ये न करता चांगल्या कामांमध्ये करावा आणि जर का तुमच्या मेंदूचा वापर तुम्ही चांगल्या कामांमध्ये जिद्द चिकाटीने केला तर तुम्हाला यश जरूर मिळेल यश मिळवणे म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस चोवीस घंटे अभ्यास करून तुम्हा आम्हा साठी खूप काही करून ठेवले आहे जो माणूस मेहनत करतो तो माणूस कधीच अपयशी ठरत नाही. हे एकूण सर्वच विद्यार्थी प्रोत्साहित झाले. या प्रशिक्षणाला शारिक हिरेवाले. रितेश भोंगळे. इंदर ठाकूर. गजानन चव्हाण. पवन मोरे. विनय इंगोले . हर्षद मोहोड . सौरभ भगत. तुषार भगत. रुपेश भड. शुभम वाघमारे. कोमल गवई. दीक्षा भगत अनिकेत भगत. सुबोध मनवर बिपिन मोहोळ. शैलेश फुलारे इत्यादी. विद्यार्थी हजर होते. यानंतर युनिव्हर्सल क्रांतिभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल इंगोले. सर यांनी पिंपळाचे झाड वाय सी कॉलेजचे प्राध्यापक संजय इंगळे सर. यांनी निंबाचे झाड पंचशील इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष राहुल देव मनवर सर यांनी निंबाचे झाड भेट देऊन या सर्व मान्यवरांनी ज्ञान एक्वा सेल्स अँड सर्व्हिस च्या प्रस्तापक मोहोड मॅडम यांचे अभिनंदन केले राहुल देव मनवर यांनी वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. नंतर केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. केक आपणास आंबेडकर कॉलनीमधील अनिल भगत. मदन मनवर. वनिता भगत.. अक्षय सोनोने . बलखंडे मॅडम युवराज पडघान इत्यादी हजर होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments