मंगरूळपीर-=
कृषी मंञी अब्दुल सत्तार २३ सप्टेबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना मंगरूळपीर शहरामध्ये हिंदू गर्व गर्जना मेळावा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री माना श्री अब्दुल भाई सत्तार व विदर्भ कन्या व शिवसेना नेत्या खासदार भावनाताई गवळी व शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव रावजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन
करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस नगरसेवक अनिल भाऊ गावंडे नगरसेविका रेखा अनिल गावडे यांनी शाल श्रीफळ आतिश बाजीत भव्य सत्कार करण्यात आला, सौ शिवकन्या सावरे सौ राधिका संदीप ठाकरे सौ भारतीताई घळे सौ वर्षाताई बाहेती व तसेच शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रशांत गावंडे रवी चव्हाण विनोद कोळकर रितेश मेहताम बानू ठाकूर रवी बुदे व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती 🚩🚩
0 Comments