जीवन जगत असताना आयुष्यभर काबाडकष्ट करून मुला-बाळांसाठी पै-पै गोळा करून ठेवली जाते; मात्र उतारवयात त्याच पोटच्या गोळ्यांकडून, त्यांच्या बायकांकडून अनेक ज्येष्ठांना मानसिक त्रास दिला जातो. दैनंदिन होत असलेला त्रास असह्य झाल्यानंतर कुणाकडून तरी मदत मिळावी, अशी अपेक्षा पीडित वृद्धांची असते .शिकून मोठे झालेल्या नालायकांना मात्र कवळीची अक्कल नसते बायकोच्या तालावर नाचणाऱ्यांनी माय बापाचे लक्तरे तोडले आहे.
त्यासाठी राज्य शासन आणि सामाजिक न्याय विभागामार्फत १४५६७ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावर सातत्याने विविध अडचणी सांगणारे कॉल्स धडकत आहेत.
दरम्यान, १४५६७ या हेल्पलाईन क्रमांकावर पिडीत ज्येष्ठ नागरिकांकडून कॉल केले जात आहेत. अडचण ऐकून घेतल्यानंतर त्याचे निवारण करण्यासंबंधी विनाविलंब प्रदाकार घेतला जात आहे.. त्यासाठी राज्य शासन आणि सामाजिक न्याय विभागामार्फत १४५६७ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावर सातत्याने विविध अडचणी सांगणारे कॉल्स धडकत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसंबंधीची समस्या जाणवत असल्यास, त्यांना कायदेविषयक माहिती हवी असेल, घरात वास्तव्य करताना त्यांना चुकीची वागणूक मिळत असेल किंवा इतरही कुठल्या मदतीची गरज असल्यास १४५६७ या हेल्पलाईन क्रमांकावर ते संपर्क साधू शकतात. त्याठिकाणी अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असते. दरम्यान, या हेल्पलाईनवर सातत्याने कॉल्स धडकत असून, सर्वाधिक कॉल्स हे घरात मुलाकडून, सुनेकडून त्रास दिला जात असल्याबाबतचे आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

दरम्यान, १४५६७ या हेल्पलाईन क्रमांकावर पिडीत ज्येष्ठ नागरिकांकडून कॉल केले जात आहेत. अडचण ऐकून घेतल्यानंतर त्याचे निवारण करण्यासंबंधी विनाविलंब प्रदाकार घेतला जात आहे.
ज्येष्ठांच्या अडचणी काय?
आयुष्यभर नोकरी किंवा छोटामोठा व्यवसाय करुन मुलाबाळाचा सांभाळ करण्यासोबतच त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस झटत असतो. उतारवयात डोळ्यांनी कमी दिसणे, हात-पाय थरथरणे यासह इतरही अडचणी त्यांना जाणवतात. अशावेळी मुलांनी सांभाळून घेत त्यांना मानसिक स्थैर्य मिळावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
0 Comments