रविवारी शिवसेना, युवासेनेच्या वतीने वाशिममध्ये विशाल निषेध मोर्चा
हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम - शिवसेना सोडुन गेलेले बंडखोर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवसेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख व जिल्हा विस्तारक कामेश जाधव यांच्या नेतृत्वात रविवार, २५ सप्टेंबर रोजी शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्हयातील शिवसेना, युवासेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होवून निषेध मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यासह शिवसेना, युवासेना आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त शिवसैनिक, युवासैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments