नाशिकच्या पर्यटन स्थळात योगाची जोड देऊन नाशिकच्या विविधतेत आपलं योगदान देणाऱ्या , योगगुरु आदरणीय डॉ. प्रज्ञाताई पाटील यांच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील “पहिने “येथे हृदयम (योग तीर्थ ) ह्या योगविद्याधाम प्रकल्पाच्या भूमीपूजनाप्रसंगी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री , नामदार श्री . गिरीशजी महाजन
(ग्रामविकास ,वैद्यकीय , क्रीडा व युवक कल्याण ) , ज्योतिषचार्य आदरणीय भगरे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन झाले.
आमदार श्री . हिरामण खोसकर , भाजपा नेते लक्ष्मण सावजी आणि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments