आणि हीच परंपरा कायम ठेवून त्यांनी या वर्षी सुद्धा दिवाळीच्या दिवशी आपल्या पत्नी व मुलीचे औक्षवंत करून दर्शन घेऊन गोळ पदार्थ खाऊ घालून दिवाळी साजरी केली. कारण घरातील लक्ष्मी जर समाधानी,सुखी आनंदी असेल तरच खऱ्या अर्थाने घराला घरपन राहत असते. नुसतं मातीच्या मूर्तीची पूजा करून घरात शांतता ,आनंद राहू शकत नाही .म्हणून आपल्या घरातील पत्नी ,मुलगी ,बहीण , आई जे कोणी हजर असतील त्या सर्वांचा आदर राखून प्रेमपूर्वक व आनंदाने पूजन करावे मी दरवर्षी करतो आपण सुद्धा पुढच्या वर्षीपासून आपल्या घरातील महिलांना माण संमान देऊन त्यांचे पूजन करण्याचे आवाहन समाजसुधारक गजानन हरणे यांनी यावर्षीच्या दिवाळीनिमित्त जागरूक ,परिवर्तनवादी नागरिकांना केले आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केल्याचे समाधान आपल्याला मिळेल. त्यांच्या या कृतीचे अनेक सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या या सुधारणावादी कार्याबाबद आनंद व्यक्त केला जात आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)











0 Comments