Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर "जिल्हाअध्यक्ष पदी निवड ,सुप्रिया शिंदे


सुप्रिया शिंदे, कोल्हापूर आपणास कळविण्यात आनंद होतो की महीलांच्या ज्वलंत समस्यांवर काम करण्यासाठी आपण तत्पर असल्यामुळे  व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने काम  व कार्य तत्पर असणार्या कोल्हापूर च्या सुप्रिया ताई शिंदे यांची "महाराष्ट्र महीला विकास मंच " च्या माध्यमातुन महीलांच्या समस्यावर पुढील काळात काम करण्यासाठी यांच्या विशेष अनुभव, कार्यतत्परता व कामाप्रती उत्साह,
इत्यादी बाबीचा विचार करून यांची राज्य समीती च्या वतीने महाराष्ट्र महिला विकास मंच च्या कोल्हापूर "जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यात कर्तबगार महिलांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुढील काळात कार्य करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments