कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका एम. आर. बेलोकार होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून एस. पी. नारळे, डी.एन. सांगळे, एन. व्ही. देशमुख, एस. आर. राठोड यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. पंजाबराव देशमुख, राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमांचे पूजन करून हारार्पण केले.
भा. मा. शाळेत युवा दिन साजरा
रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य भषा देशमुख होत्या. सुनील हाळके, सुधीर देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कविता सादरीकरणातून माँ जिजाविषयी माहिती दिली. सचिनन यांनी आभार मानले.
प्रास्ताविक डी. एन. सांगळे यांनी केले, तर निखिल राठोड यांनी उपस्थित
मान्यवरांचे
आभार मानले. याप्रसंगी बी. एस. सोनटक्के, के. व्ही. घुगे, आर. एस. घुगे, आर. ए. चपटे, एस. व्ही. लके
डी. पी. ढेरे, चेतन महल्ले, सुशील मनवर, हमिद बाबूजी, एन. डी. घुगे, डी. टी. राठोड, एस. पी. आंधळे, आदी कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments