Ticker

6/recent/ticker-posts

अकोला -वाशीम जिल्हा शरिरश्रौष्ठव स्पर्धा........अकोल्याच्या उमेश भाकरे महानश्रीचा मानकरी



मंगरूळपिर
 :- तालुक्याला लागुन महान येथे भव्य शरिरश्रौष्ठव स्पर्धेचे आयोजन, आजच्या युवकांना व्यायामाची गोडी लागावी, तरुण युवकांनी व्यसनाच्या आहारी जावु नये,त्याचे आरोग्य शरीर ग्रष्टी, सदृष्ठ रहावे या हेतुने महान येथे विदर्य बॉडी बिलींग व फिटनेस असोसिएशन, व अकोला बॉडी बिल्डींग असोसिएन या मान्यतेने, आर्मी जिम फिटनेस सेन्टर महान आयोजित अकोला- वाशिम स्पर्धेत उमेश भाकरे व आर्मी जिम महान चा. आमिर खान ठरले विजयाचे मानकरी आर्मी जिम संचालक प्रशांतपं शेवलकार यांनी १५ फेब्रुवारी 2023 या सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, स्पर्धेला श्री सम्राट डोंगरदिवे, रवि राठी, मंगेश काटे, पांडुरंग भाडु कोनडे, दिपक सदाफडे, महान गावचे सरपंच सुनिल डाकोलकार, पंजाबराव शेवलकार, गणेश झकडे, किशोर देशपांडे, किशोर हजारे, साकीम भाई, किशोर भाऊ ठाकरे, सुरेश शेवलकार, संतोष धाडु सुरडकर आदींची उपस्थिती होती आर्मी जिम संचालक प्रशांत शेवलकार, रवि शेवलकार, इरफान भाई महान बिट चे संचालक सुरज शुक्ला यांचा पुढाकाराने महान येथे प्रथमच आयोजित अकोला व वाशिम जिल्ह्यातून हर खेळांडुनी सहभाग घेतला, ६०, ६५.७०, ७५.८०, किलो वजनी गटात किता ठरलेल्या स्पर्धकास रोख रक्कम अभ्मान चिन्ह, प्रशस्तीपत ट्रैक सुटं देवुन गौरवण्यात आला. ट्रॅक सुट भारत स्पोर्टचे संचालक रकान भाई यांचे तर्फे वितरण करण्यात महान श्रीचा विजेता उमेश भाकरे, आर्मि भी चा विजेता आमीर खान व बेस्ट पोजर अहमद शोएब यास रोख पारितोषिक, ट्रॉफी मेडल, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीते करिता महान गावातील सर्व तरुण युवकांनी, जय बजरंग व्यायाम शाळा, महान चे व आणि जिम चे बिल्डर्स यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments