वाशिम दि.24 पालकमंत्री संजय राठोड हे 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दारव्हा येथून मोटारीने मानोरा तालुक्यातील कारखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता श्रीक्षेत्र कारखेडा येथे आगमन व श्री शंकरगिरी महाराज यांच्या 112 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव(देव)कडे प्रयाण करतील.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments