सागर गाडगे यांनी मात्र प्रतिक्रिया खोटि दिलेली आहे .
फक्त कर्मचारी/अधिकारी आपली बाजू पेपरात प्रतिक्रिया देऊन सांगतात कि आमंच्या कडे निधी उपलब्ध नव्हता,किंवा रस्त्यांचे चट्ट्यांचे काम येत्या पंदरा दिवसांत मार्गी लागतील आणि ज्या पुलांचे काम केले त्या पुलांची हाईट कमी करण्यासाठी जेसीबी च्या साह्याने तोडुन क्राआक पुलावंर स्लॅप टाकलेलं आहे ते कधीही पडु शकते.आणि निधी पुरेसा नाही म्हणुन साईड सुलुप भरलेला नाही. मात्र काळी माती भरुन रस्त्यांच्यां कडेला अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . पण हे सर्व आपली बाजू मांडतात ह्यांच्या ह्या बोलण्यात सत्यता काहीच नाही अशी जनसामान्यात बोलले जात आहे.
वाशिम .चिखलागड फाटा ते बेहडा फाटा रस्त्यांचे काम गत दोन वर्षा पासून सुरू आहे पण वारंवार तक्रारी होवुन सुद्धा ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कोणत्याहि प्रकारची कार्यवाही न होता .
पुन्हा रस्ता काम सुरू आहे पण,,जैसे थे वैशे ही ,, चालु आहे अतिशय बोगस, निकृष्ट दर्जाचे,दर्जाहिन,ह्या सिमेंट रस्त्यावर वापरण्यात येणारी साहित्य सिमेंट,रेती ऐवजी डस्ट पावडर वापरण्यात येत आहे.
साईड सुलुपचा भरणा हार्ड मुरुम ऐवजी काळि मातींचा वापर करण्यात आला आहे
बांधकाम विभाग कारंजा येथील शासकिय अधिकारी सागर गाडगे यांना प्रत्येकी कामांची माहिती घेणे बंधनकारक असते कधिच कामावर येऊन पाहत नाही आणि कधीही काहीही सांगत नाही मात्र,,काही दिवसांपूर्वी तक्रार करत्यांनी प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धी करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केली होती परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता प्राप्त व्हाव म्हणून प्रसिद्धी माध्यमातून बातमी प्रकाशित झाली तशी प्रसिद्धी माध्यमाशी आपली प्रतिक्रिया मांडतांना असे दाखविले कि हे स्वता ठेकेदार आहेत आणि तक्रार करता चोर आहेत
पण सतत तक्रार करता हा रस्ता काम चालु झाल्यापासुन आतापर्यंत बोबंलत आहे . अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे पण आतापर्यंत...जिल्हा परिषद बांधकाम विभाग वाशिम कडुन कार्यवाही मात्र शुन्य, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे. .
मुख्यमंत्री तथा ग्राम विकास मंत्री, ह्यांना हि निवेदन देण्यात आले आहे.
ठेकेदारावर ह्या रस्त्यावर ज्या ज्यांचे नियंत्रण होते अशावर अधिकारिंनी देख रेख केली आहे. अश्या अधिकाऱ्यावर चौकाशी करुन कार्यवाही करणे आणि शासकीय निधींचा गैर वापर थांबवावा
अन्यथा 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषणाला बसणार असल्यांचे निवेदनात म्हटलेले आहे.
0 Comments