वाशिम दि.२८ ग्रामीण भागातील युवक - युवतींना रोजगारक्षम बनवून बेरोजगाराच्या जटील समस्येचा सामना करण्यासाठी त्यांना कौशल्य,उद्योजकता व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्वावर ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.यामध्ये वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि काटा, मंगरूळपीर तालुका - शेलू (खुर्द) आणि सोनखास,मानोरा तालुका - पोहरादेवी आणि शेंदुर्जना (आढाव) आणि रिसोड तालुका - रिठद आणि वाकद येथे ही केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments