Ticker

6/recent/ticker-posts

माझी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाशीम जिल्यातील पोहरादेवी येथे आगमनानिमित्त शिवसेना, युवासेन पूर्व तयारी बैठक संपन्न

 वाशीम जिल्यातील पोहरादेवी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) येणाऱ्या 9 जुलै 2023 रोजी  माझी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाशीम जिल्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आगमनानिमित्त शिवसेना, युवासेना ( कारंजा, मानोरा मंगरुळपीर ) पूर्व तयारी बैठक संपन्न
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा जनसागर
 
यावेळी शिवसेना नेते माझी मंत्री संजय भाऊ देशमुख, महंत सुनील महाराज,शिवसेना नेते अनिल भाऊ राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर भाऊ कवर,अर्थ व बांधकाम सभापती सुरेश भाऊ मापारी, युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले,युवती सेना जिल्हा प्रमुख प्रिया महाजन,कॅप्टन प्रशांत सुर्वे, माझी जिल्हा प्रमुख राजेश पाटील राऊत, माझी तालुका प्रमुख अनिल पाटील राऊत, मानोरा तालुका प्रमुख रवी भाऊ पवार, मंगरुळपीर तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, निलेश भाऊ पेंडरकर, सचिन भाऊ डोफेकर,कारंजा तालुका प्रमुख सुरडकर, शहर प्रमुख गणेश बाबरे, संतोष पुरी मानोरा शहर प्रमुख, व सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.... 

Post a Comment

0 Comments