वाशिम, दि.23 - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज २३ जूलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
महसूल उपजिल्हाधिकारी मोहन जोशी यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी धर्मराज चव्हाण,आनंद आरु,सुमित खडसे,विवेक नालट,शितल पावडे,जुनेद शेख यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments