Ticker

6/recent/ticker-posts

कैवल्यधामद्वारे योगावरील "योगिक विज्ञान " माहितीपटाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते


प्रतिनिधी श्रावणी कामत

मुंबई - कैवल्यधाम योग संस्थेच्या शतक महोत्सवी योगिक विज्ञान नावच ( documentory)माहिती पट अधिकृत प्रकाशन महाराष्ट्र राज्य विधान सभेचे सन्मानीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा. केंद्रीय मंत्री तसेच कैवल्य धाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष मा श्री सुरेश प्रभू यांची विशेष उपस्थिती होती.
 कार्यक्रमाची सुरवात दीप प्रजलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. व कैवल्य धाम चे मुख्य अधिकारी सुबोध तिवारी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा सन्मान केला...
नार्वेकर यांनी सांगितले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी नी योग हे स्वदेशी माध्यम आहे विज्ञानाचा. योग ने पूर्ण जगाला आपल्या सावली खाली घेतल आहे. आणि कैवल्य धाम हे माध्यम जगभर प्रसिद्धी होवो व शुभेच्छा दिल्या
मा. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मनोगतात शुभेच्छा व आपण सगळे या महोत्सवी आलात कैवल्य धाम ला भेट दिली योग मुळे आपणास जगण्याची एक मोठी चुनौती आहे आणि हे या कैवल्य धाम योग साधना करुन ते समजून घेतलं आणि त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवले सुद्धा..
या  योगिक विज्ञान ( science )माहिती पट बनविणारे पवन चौधरी व आदित मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केल
माहिती पटच्या केंद्र स्थानी कैवल्यधाम चे संस्थापक स्वामी कुवल्यानंद यांचे अधिष्ठान आहे. स्वामी कुवल्यानंद यांनी योग चिकित्सा जगासमोर आणून केन्सर केअर, जीन थेरपी, ऑटो इम्युन्या, डिस ऑर्डर आणि त्याही पलीकडे अनेक रोगाच्या उपचारासाठी योगाच्या वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध केलेल्या संशोधना सह यशस्वी पणे करत आहे.
या वेळी, निनाद काशीदकर, प्रो. दिनेश पंज बानी, प्रो. राजेश विलूकर, वंदन शहा, नानिक रूपाणी,नितीन ठक्कर, मनीषा वर्मा, राजकुमार सक्सेना, जितेंद्र अरोरा, निशांत जैन, कुणाल खाणेकर आयुष दुबे, कैवल्य धाम लोणावळा स्टाफ, लोणावळा पत्रकार बंधू बघिणी, बंडू कुटे आदी मान्यवर उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अन्विता दीक्षित यांनी केले तर प्रस्थावना व आभार मा. सुबोध तिवारी यांनी केले  हा कार्यक्रम मुंबई नरिमन पॉईंट येथे NCPA येथे उदघाटन सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments