Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळनाथ येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती उत्सव

मंगरूळनाथ शहरात
आदिवासी गौरव दिनानिमित्त समस्त बांधवांना व  क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या १४८व्या जयंती निमित्त तमाम स्वतंत्र लढयामधिल क्रांतिवीर, स्वातंत्र्यवीर, थोर समासुधारक बहुजन उद्धारक छत्रपती शाहू फुले विश्वरत्न बाबासाहेब चळवळीतील समस्त भारतरत्न महामानवाना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन या निमित्ताने भव्य दिव्य रॅली चे आयोजन करण्यात आले आहे सर्व आदिवासीं बांधव सर्व स्नेही बंधू भगिनींनी सहभागी होऊन आनंद द्विगणित करण्यात यावा  या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे स्थळ:- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा स्मारक मंगरूळनाथ दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ला ठीक १०:०० वाजता (पेट्रोल पंप समोर सरकारी गोडाऊन जवळ)  अमृतमहोत्सवी  वर्षात सर्व शहीद विर जवान क्रांतीवीर  व किसान  यांच्या जीवन कार्यावरप्रकाश टाकणारे पोवाडा रूपाने स्वररुपी मानवंदना व आदरांजली श्रद्धांजली  
सादरकर्ते: -वंदनीय राष्ट्रसंत फाऊंडेशन शहापूर खु द्वारा  प्रस्तुत स्वरगंध भक्तीरंग म्युझिकलगृप:-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा स्मारक समिती तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम

Post a Comment

0 Comments