लोणावळा = दिनांक १६/४/२०२४ रोजी adv. बापूसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी लोणावळा येथे वसंत व्याख्यानमाला समितीचे पत्रकार परिषद घेण्यात आली.पत्रकार परिषदेची सुरवात प्रशांत पुराणिक याने पत्रकारांचे शाब्दिक स्वागताने केले.
या वेळी वसंत व्याख्यान माला समितीच्या अध्यक्षा सौं चित्रा जोशी यांनी कार्यक्रमाची माहिती सांगताना
दिनांक 21 एप्रिल ते 27एप्रिल वेगवेगळे वक्ते लाभले आहे
21 एप्रिल ला वक्ते परम वीर चक्र विजेते मा. योगेंद्र सिहं यादव यांचा विषय कारगिल युद्ध आणि मी
22 एप्रिल ला वक्ते श्यामची आई फेम गौरी देशपांडे, शर्व गाडगीळ, सुनिल सुकथनकर, सुजय डहाके, सौरभ चांदेकर यांची प्रकट मुलाखत आणि मुलाखतकार - साधनाचे संपादक विनोद शिरसाठ त्यांचा विषय श्यामची आई आजही हवी आहे
23 एप्रिल ला वक्ते विश्वास पाटील यांचा विषय पानिपत ते महासंग्राम ( मी आणि माझ्या कादंबऱ्या
24 एप्रिल ला वक्ते अर्चना अनुराधा, स्नेहल दामले विषय मुक्ता.... अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारा पुस्तकावर आधारित अभिवाचन, नृत्य आणि मुक्त चर्चेची मांडणी असे असणार
25 एप्रिल ला वक्ते हमीद दाभोळकर विषय मनाचे आरोग्य स्वतःचे आणि समाजाचे
26 एप्रिल ला वक्ते गौरी माहुलीकर विषय कालिदासाच्या सहा नायिका
शेवटचा दिवस मनोरंजन साठी 27एप्रिल ला स्वरांनंद, कोल्हापूर /कराड यांच सदीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम तसेच सौं राधिका भोंडे यांनी सगळ्यांना या कार्यक्रमास यावे या ज्ञानाचा लाभ घ्यावं असे आहवान केले.
वसंत व्याख्यान माला समिती च्या अध्यक्षा सौं राधिका माधवराव भोंडे
या वर्षी ची कार्यकारिणी 2024 ची अध्यक्षा सौं चित्रा जोशी, उपाध्यक्ष स्वरूपा देशपांडे, सचिव नितीन तिकोणे, सहसचिव सौं वैशाली साखरेकर, कोष्याध्यक्ष श्रीमती चारूलता कमलवार, सहकोष्याध्यक्ष सौं उमा मेहता, समन्वयक श्री प्रशांत पुराणिक, adv संजय गायकवाड, श्री संजय वाड, प्रसिद्धी प्रमुख सौं श्रावणी कामत, सल्लागार श्री रवींद्र कुलकर्णी, श्री प्रमोद देशपांडे, श्री आनंद गावडे, सदस्य सौं भाग्यश्री पाटील, सौं संतोषी तोंडे, सौं संयोगिता साबळे, सौं प्रतिभा दरेकर, सौं वैशाली निमकर, सौं मधुरा पुराणिक, श्री सागर तावरे, श्री संजय पुजारी, श्री संजीव वीर, श्रीमती नंदा तांदळे, श्रीमती शशी आगरवाल....
या पत्रकार परिषदेत लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष adv संजय पाटील लोणावळा मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष विशाल पाडाळे, पत्रकार विशाल विकारी,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर पत्रकार सुनिल मस्के पत्रकार नितीन तिकोणे, पत्रकार श्रावणी कामत, मावळ वार्ता चे प्रतिनिधी धनु रोकडे आदी उपस्थित होते. संजय गायकवाड यांनी पत्रकारांचे आभार मानले...
0 Comments