विविध धार्मिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम महादेव संस्थान ईचा गावाच्या वतीने होत असते - समस्त गावकरी मंडळी.
शेलूबाजार वार्ता :- येथून जवळच असलेले ग्राम
ईचा महादेव संस्थान येते श्रीमद् भागवत सप्ताहचार्य दादाराव देशमुख यांच्या अमृतवाणीतून भागवत वाचन सात दिवस करण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच दररोज हरिपाठ मृदंग टाळ असे अनेक वाद्य उपयोग करून श्रीराम राऊत महाराज यांच्या अध्यक्ष ते खाली दररोज हरिपाठ सोहळा होत असून तरी ईचा गावातील संत गजानन महिला मंडळ दररोज सहभागी होऊन मोठ्या आनंदाने हरिपाठ सोहळा चालू राहते विविध गायन करून महिलांनी आनंद व्यक्त केला हरिपाठ ऐकण्याकरिता अनेक गावातून भाविकाची उपस्थिती असून हा आनंद सोहळाचा भाग म्हणून ओळखला जातो.
अशा निसर्गरम्य परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भागवतचार्य दादा देशमुख महाराज व गावातील समस्त नागरिक यांच्या उपस्थित मध्ये संपूर्ण गावांचा सहभाग नेहमी तत्पर राहतो अशा आनंद सोहळ्यामध्ये भाविक अति उत्साहात पायाला दिसले आणि भक्तिमय वातावरण निर्माण होऊन या उत्साहामध्ये सर्वांचा सहभाग तसेच समस्त गावकरी मंडळी यांचा सर्वात अच्युतम सहभाग दर्शवून हा भागवत कथा कीर्तन हरिपाठ तसेच अनेक शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहून व महाप्रसादचे आयोजन होऊन आनंदाने प्रसाद ग्रहण करतात.
0 Comments