वाशिम - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लॉयन्स क्लब वाशिमच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगष्ट रोजी ‘उत्सव आझादी का’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा अकोला रोडवरील वाटाणे लॉनमध्ये ठेवण्यात आली असून या स्पर्धेत भाग घेणार्या जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी १४ ऑगष्टच्या आत आपल्या शाळेची नोंदणी त्वरीत करुन घ्यावी असे आवाहन लॉयन्स क्लब ऑफ वाशिमचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे व प्रकल्प्रमुख आशिष ठाकूर यांनी केले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments