Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न , राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने

श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालयात मार्फत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे आप्पार मुख्य सचिव तथा मुख्य सचिव संस्कृती कार्य यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र लढ्यात जनतेच्या मनामध्ये स्मृति जागृत व्हावी त्याकरता स्वतंत्र संग्रामातील अज्ञात/ नायक/ क्रांतिकारक स्वतंत्र संग्रामातील घडलेल्या विविध घटनांची स्मरण व्हावे या दृष्टिकोनातून जनमानसात भावना जागृत व्हाव्यात तसेच अमर शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष आ.अ. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. एल के करांगळे माझी प्राचार्य, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. पि.पी इंगोले, डॉ. एस. एम. वडगुले प्राचार्य, महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.13/08/2024 ला ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. दि.14/08/2024 ला राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत व सांस्कृतिक विभाग व खेल व क्रीडा विभाग अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय परिसरातून तिरंगा यात्रा व तिरंगा रॅली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वडघुले यांच्या मार्गदर्शकना खाली. महाविद्यालय परिसर पासून ते आंबेडकर चौक, मंगरूळपीर पोलीस स्टेशन श्री मलिका अर्जुन वाघमोडे ऐ.पि आय. यांच्या संयुक्त तुकडी सोबत रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीला तिरंगा यात्रेचे रूप आले होते. त्यामध्ये विविध शाळा कॉलेज यांचा समावेश होता. रॅली बिरबलनाथ मंदिर ,अकोला चौक आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन मंगरूळ पीर येथे स्थानापन्न झाली. मुलांना व स्वयंसेवकांना अल्पोहार देण्यात आला.त्याचबरोबर तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेची सुद्धा आयोजन केले होते. सोबतच तिरंगा प्रतिज्ञा घेऊन तिरंगा मेळावा आयोजित केला होता. तसेच दि.15/08/2024 ध्वजारोहण करून तिरंग्या च्या संदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, तिरंगा सेल्फीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. पी. एन. जाधव , प्रा एस एन टापरे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर कार्यक्रमाधिकारी, डॉ. पी. आर. तायडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी वरिष्ठ महाविद्यालय, डॉ. सुमिल राठोड सर सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. सुनील ढाकूलकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, प्रा. डी.बी.जाधव, डॉ. व्ही. डी.कोवे, डॉ. हुरने सर, प्रा. हिस्सल सर, डॉ. एन बी मठपती, प्रा. प्रकाश शृंगारे, डॉ. डी.जी. राठोड ग्रंथपाल, प्रा. आकाश बुधे प्रा. संदीप इंगळे, डॉ. शेख, डॉ. सीमा रघुवंशी मॅडम, प्रा. स्वाती चापके मॅडम, प्रा. वाडेकर मॅडम, प्रा. चौधरी, प्रा. वाणी, प्रा. राठोड,  सरकार पवार,  कमलेश भाऊ इंगोले,  विलास भाऊ भुरके,  बाळासाहेब शेगोकार, राहुल भाऊ गायकवाड, धीरज राठोड, जगदीश जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थिती त हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न झाला.
----------------------------------------

Post a Comment

0 Comments