Ticker

6/recent/ticker-posts

कोक बडी (eB2B) ॲप लॉन्चिंग सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न

कोक बडी (eB2B) प्रशिक्षण आणि ॲप लॉन्चिंग सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आला कोका-कोलाचा भारतात उल्लेखनीय इतिहास आहे. 200 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील ग्राहकांना  ब्रँडेड पेय उत्पादने उपलब्ध करून देते  स्वतंत्र बॉटलिंग भागीदारांच्या नेटवर्कद्वारे तसेच एकत्रित बॉटलिंग आणि वितरण करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.कंपनी इतर शीतपेये आणि लिंबूवर्गीय पेये देखील तयार करते आणि विकते. 200 हून अधिक देशांमध्ये 500 हून अधिक ब्रँड उपलब्ध असून, कोका-कोला ही जगातील सर्वात मोठी पेय उत्पादक आणि वितरक आहे, युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनपैकी एक आहे आणि विपणन इतिहासातील सर्वात यशस्वी ब्रँडपैकी एक आहे. या माध्यमातून कोक बडी (eB2B) प्रशिक्षण आणि ब्रीफिंग सत्र आयोजित करण्यात आले होते आणि या मेगा लॉन्चसाठी वैयक्तिकरित्या अनेक जिल्ह्यातील वितरकांना आमंत्रित करू . कोक बडीच्या मदतीने  संधींचा फायदा कसा घ्यायचा आणि  यावर या सत्रात प्रकाश टाकला बऱ्याच
महाराष्ट्र ,विदर्भ, मराठवाडा , इत्यादी
 जिल्ह्यातून कोको कोला कंपनीचे विक्रेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथील Enrise By Sayaji
हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कोका कोला कंपनीचे ZVP गौतम त्रेहान, रिचर्ड स्मिथ, Commercial अविनाश जैन,Cluster head प्रतीक गुप्ता,OU मनोज सोनवणे,ZDM सुमित शर्मा,GSM . राहुल पटवर्धन , eB2B ZL. अभिषेक पटोला, ASM कुलदीप शुक्ला, सय्यद मुस्तफा,
नितीन उदगीरकर व इत्यादी कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते
विक्रेत्यांनी या ॲपच्या माध्यमातून आपला व्यवसाय कशा पद्धतीने उच्च शिखरावर नेता येईल या ॲपच्या सुवर्णसंधी च्या माध्यमातून सर्वांनाच लाभ मिळेल  हा कार्यक्रम मोठ्या  थाटात संपन्न झाला

Post a Comment

0 Comments