Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडवीण्यासाठी आपले सर्वांचे लाडके मा.आ.प्रा.श्रीकांत देशपांडे



मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना व 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व क्षेत्रातील कर्मचारी व शिक्षक कर्माचारी यांना जुनी पेशंन योजना येत्या काळात  लावण्यासाठी प्रा.श्रीकांत देशपांडे  व सहकारी शिक्षक आमदार यांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लावण्यासाठी 100% प्रयत्न करणार.
   महाराष्ट्र राज्यामधे महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे मागली काही काळात प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी सरकारच्या मदतीने शिक्षक हिताचे शिक्षण क्षेत्रातील बरेच निर्णय घेतले.पुढेहे शिक्षण क्षेत्रातील उर्वरीत समस्येकरीता व महाविकास आघाडी सरकार कडून शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडवीण्यासाठी आपले सर्वांचे लाडके मा.आ.प्रा.श्रीकांत देशपांडे यांनाच आपली पहिली (1) पसंती देवून विजयी करा.
तरुण तडफदार युवकांचे मित्र सुखात दुःखात सदैव अग्रेसर असणारे पांडुरंग दादा कोठाळे यांनी केले आव्हान अभी नही तो कभी नही


Post a Comment

0 Comments