Ticker

6/recent/ticker-posts

रसायने वापरून पिकवलेली फळे आरोग्यास हानिकारक यामुळे विविध आजारांना आमंत्रण



मंगरूळपिर:-
काय खावे काय खाऊ नये धावपळीच्या जीवनात आपल्याला सर्वच गोष्ठी लवकरात लवकर पाहिजे असतात फळे लवकारत लवकर पिकावीत यासाठी रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात सध्या बाजारात येणारे बरेचसे  केळी, , संञी ,मोसम्बी, चिकू,  पपई आशे अनेक फळे रसायनांचा वापर करून फळे पिकविणे व टिकविणे बेकायदेशीर आहे तरी ठेकेदार हे कुत्यकरतात फळे पिकविण्यासाठी प्रामुख्याने कार्बाइड या रसायनाचा वापर होतो फळे पिकीविण्यासाठी कार्बाइड चा वापर करणे हे खाद्य सुरक्षा व मानक २०११च्या कायद्यानुसार गुन्हाआहे कार्बाईड्ची साठवण विक्री आयात करणार्यांसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे
कायद्यानुसार कोणत्याही फळे शरीरासाठी हानीकारक ठरतात कोणी फळविक्रेता रसायन वापरून पिकवलेली फळे विकत आसेल तर त्याची तक्रार अन्न आणि औषध विभागाकडे करता येते
भारतीय खाद्य सुरक्षा व मानव प्रधिकरण नुसार कैल्शियम कार्बाइड मध्ये आर्सेनिक आणी फाॅस्फरस है दोन वायू असतात हे वायू पाण्याच्या संपर्कात आसल्यास एॅसिटिलीन गॅसची निर्मती होते यांच्यामुळे कॅसर होऊ शकतो डोकेदुखी चक्कर येणे अचानक झोप येणे स्मरणशक्ती कमी होणे असे विकार या कार्बाइड मुळे होऊ शकतात  
तरि सर्व सामाण्या कुंटूची हाणी न व्हावी व शाररिक कुंटूबिक हाणी न व्हावी या करिता अन्न व औषध पुरवठा विभागाणी लक्ष देऊन हे कारखाने सिल करन्यात यावे आशे जनतेत जोरात चर्चा सुरू आहे यामुळे रोगराईला आमंत्रण देण्यासारखं दिसून येत असल्यामुळे नागरिकात बोलले जात आहे

Post a Comment

0 Comments