Ticker

6/recent/ticker-posts

खाकी वर्दीतील कोरणा योद्धा अमोल मुंंदे याना वाढदिवसाच्याया हार्दिक शुभेच्छा




मंगरूळपीर पोलीस स्टेशन खाकी वर्दीतील दिलदार मनाचा पोलीस प्रशासनात कार्यरत असलेले कोरोना च्या काळात अहोरात्र जीवाची पर्वा न करता कार्य करणारे अमोल  मुंदे यांना वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा










Post a Comment

0 Comments