आज १९/११/२०२०रोजी श्री दामोदर जिनिंग अँड प्रेसिंग फैक्ट्री मधे CCI ची कापूस खरेदी चा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे।। तसेच बाजार समितीचे सचिव रामकृष्ण पाटील, बबन मिसाल, संजय जाधव, CCI चे केंद्र प्रभारी उमेश तयडे
,ठाकरे साहेब, व जिंनिंगचे मालक जुगलकिशोर बियाणी, जयेश बियाणी, हरिष बियाणी ,श्यामसुंदर अग्रवाल व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते या खरेदीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे यांनी म्हटले मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

0 Comments