Ticker

6/recent/ticker-posts

बायको सतत आईवर आरोप करत होती..........


बायको सतत आईवर आरोप करत होती..........
आणि
नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगत होता...
पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती
ती जोरजोरात ओरडून सांगत होती
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली"
जे गोष्ट जेव्हा नवऱ्याच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..
काही महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
बायकोला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली
आणि जाता जाता नवऱ्याला एक प्रश्न विचारला....
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??
तेव्हा नवऱ्याने उत्तर दिले
त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले
नवऱ्याने बायकोला सांगितले..
"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील आजारी असल्यामुळे व कांदा होत नसल्यामुळे
आई आजुबाजूच्या परिसरात कामधंदा करून थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणि
रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची
माझ्या साठी भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.
मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..
तू तर काही महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.
ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज. आपण जर आपल्या घरी आपल्या बायको सोबत तूपरोटी खात असेल तर मित्रांनो शिळी भाकर का असेना तिला आनंदाने खाऊ घाला तिच्या जीवनाची थट्टा करू नका कितीही कमवा पुरणार नाही तिचा आशीर्वाद असेल तर जिंदगीभर सरणार नाही आई फक्त एकदाच मिळते बायका हजार करता येतील आई पुन्हा मिळणार नाही मर्दांनो  अशी आरोप करत असेल तर हाना कानफटीत
तुमची बायको सोडून गेली तर मी दुसरी करून देईन पण आई मात्र ब्रह्मदेव ही आणून देऊ शकणार नाही तुम्ही खूप शिकले असले तरी काहीच फायदा नाही कारण गोठ्यातली गाय व घरातील माय उपाशी असेल तर तू तुमच्या जिंदगीवर किती माळ्या गाड्या  कमावा काहीच फायदा नाही
ही कथा नाही वास्तव्य आहे लिहितांना माझं चुकलं असेल तर नक्की .... कळवावे

Post a Comment

0 Comments