Ticker

6/recent/ticker-posts

कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या गाईंना जीवनदान


शेलुबाजार रोड वर गाईंची अवैध प्रकारे वाहतूक 

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार रोड वर गाईंची अवैध प्रकारे वाहतूक होत असून त्या कत्तलीसाठी जात असल्याचा संशय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आला गाईंना घेऊन जाणारी दोन्ही वाहने कार्यकर्त्यांनी थांबवून त्यांना विचारणा केली व दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणली 


चौकशीअंती गाई नेणाऱ्यांचे भूमिका संशयास्पद वाटल्यामुळे ठाणेदार श्री.जगदाळे यांनी त्या गाई केशव गोरक्षण च्या सुपूर्द केल्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या गाईंना जीवनदान मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे अशी माहिती विहीप चे जिल्हामंत्री सतीश हिवरकर यांनी दिली


Post a Comment

0 Comments