Ticker

6/recent/ticker-posts

शहराचा विकास करणाऱ्या नगरसेवकांना जनतेने निवडून द्यावे , अनिल गावंडे

 
सबका साथ सबका विकास मंगरूळपीर शहरातील शुद्ध नागरिकांना नम्र विनंती येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये जनतेच्या सेवेत रात्रंदिवस कामासाठी झटणाऱ्या  सुज्ञ नागरिकांना जनतेने येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य उमेदवार व शहराचा  विकास करणारे नगरसेवकांना जनतेने निवडून द्यावे कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात व नंतर नगरसेवक मीच आहे म्हणून जनतेत मिरवतात त्यांना जनतेशी काही घेणे-देणे नसतात फक्त निवडून येणे आणि आपले आपल्या परिवाराचे त्या नगरसेवक पदावर पोट भागवतात त्यानंतर या नगरसेवकांना जनतेच्या हिताचे व शहराच्या विकासाचे काही घेणे-देणे नसते फक्त नगरसेवक मी नगराध्यक्ष मी उपाध्यक्ष मी बांधकाम सभापती मी शिक्षण सभापती पाणीपुरवठा सभापती मी आरोग्य सभापती महिला बालकल्याण सभापती हे पदे घेऊन मिरवतात यांना शहराचा व जनतेचा काही घेणे-देणे नाही आपले राजकारण आपले काही धंदे करून शहरात  मिरवतात तरी मंगरूळपीर शहरातील हिंदू-मुस्लीम व अल्पसंख्याक या लोकांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये जनतेच्या हिताचे कामे करणाऱ्या अशाच नगरसेवकाला जनतेने निवडून द्यावे जनी करून शहराचा विकास झाला पाहिजे तरी जनतेने जातीचा पातीचा उमेदार पाहू नये जे जनतेच्या रात्रंदिवस सेवेत काम करणारा नगरसेवक कोणत्याही जातीपाती चा पाहू नये तो फक्त शहराच्या विकासाचा लक्ष करणारा व शहरातील जनतेला पिण्याचे पाणी व सुख सुविधा देणारा नगरसेवक जनतेने निवडून द्यावा सध्या मंगरूळपीर शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे यामध्ये काही पक्षातील काही राजकीय पुढारी पक्ष निवडून येऊन नगरपरिषद मध्ये सत्ता काबीज करत आहे परंतु अशा लोकांना जनतेच्या अडीअडचणी चे काही घेणेदेणे नाही फक्त आपला व्यवसाय व आपले काही अवैद्य धंदे लपवण्यासाठी राजकारण करत असतात जनतेच्या हिताचे यांना काही घेणेदेणे नसतात तरीही शहरातील हिंदू बांधव मुस्लिम बांधव व अल्पसंख्यांक या लोकांनी येणारा नगरपरिषद निवडणूक मध्ये योग्य उमेदवार निवडून देऊन शहराच्या विकासासाठी व जनतेच्या सुख सुविधासाठी झटणाऱ्या उमेदवारास योग्य मतदान देऊन नगरपरिषद मध्ये पाठवावे हीच नागरिकांना विनंती जात पर ना पातपर वोट लगाव विकास के काम पर ही नम्र विनंती आपला सेवक नगरसेवक अनिल गावंडे वार्ड क्रमांक 1 सबका साथ नगर परिषद का विकास आपले एक अमूल्य मतदान शहराचा विकास घडवू शकते तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने पैसे घेऊन आपले अमूल्य मतदान भ्रष्टाचार करण्यासाठी देऊ नये हीच नागरिकांना विकास कामे करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची गरज आहे



Post a Comment

0 Comments