Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श महाविद्यालयात डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अभिवादन




 मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा खुर्द येथे  सोमवारी 6.डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी  प्रणाम करून अभिवादन केले ,आणि श्रद्धांजली अर्पण केली ,


धानोरकर आदर्श विद्यालयाच्या पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य मंगेशभाऊ धानोरकर तर प्रमुख पाहुण्या सौ जिरवणकर मॅडम,  सौ ए एम  धानोरकर मॅडम, जि एस उचित सर, वैभव धानोरकर सर, विक्रम धानोरकर सर, अजय ढेंगळे सर ,गोपाल पाटील सर, गणेश सावके सर , चंद्रकांत झळके सर, प्रवेश भगत शसंस्थेचे इतरही कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने  कार्यक्रमाला उपस्थिती होत्या कार्यक्रमाचे संचालन वर्ग  आठवीच्या विद्यार्थिनी कुमारी मेघा भगत कुमारी अंकिता राठोड या कार्यक्रमाचे आभार रूपालि हिणे मानले


Post a Comment

0 Comments