Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे नागरिकांना जाहिर आव्हान



सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, मागील 05 दिवसापासून मंगरूळपीर परिसरात दिवसा घरफोडी करून लाखोंचा माल चोरून नेण्यात आला आहे,  त्या मुळे आपल्या परीसरात दिवसा दुपारी शांततेच्या वेळी कोणी अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास, संशय वाटत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे माहिती द्या, घरात महिला एकट्या असल्यास आणि बाहेरून कोणी अनोळखी व्यक्तीने कोणत्याही कारणाने आवाज दिल्यास, दरवाजा उघडून बोलण्याचा प्रयत्न करू नये, आपले आवारात लावलेले वाहन शक्यतोवर लोखंडी साखळीने लॉक करून घ्यावे, सतर्क राहा सुरक्षित राहा, आणि आपल्या संपर्कातील सर्व व्यक्तींना सचेत करा आणि अशा प्रकारची तुरंत पोलिसांना माहिती द्या@ पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे ,पोलोस स्टेशन मंगरूळपीर_*̤
*मोबाइल,,,,*
*8806073090*9921867999.

Post a Comment

0 Comments