समस्त मित्र मंडल,व्यापारी,भाजपा पदाधीकारी-कार्यकर्ता तथा सर्व बंधु भगिनी,आपणास सुचित करीत आहोत की सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ मालपाणी यांना अविष्कार फाऊंडेशन द्वारा त्र्यंबकेश्वर येथे राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार देऊन गौरवान्वित केले.याबद्दल सोमवार दी,20/12/2021 ला सायं.7 वाजता त्यांचा जाहिर सत्काराचा कार्यक्रम छ.शिवाजी महाराज चौक मंगरुलनाथ येथे आयोजित केला आहे.आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!
या कार्यक्रमाचे आयोजन
अनिलभाऊ गावंडे,नगरसेवक,
साहेबरावभाऊ बेंद्रे,
महेशभाऊ अहिरकर
शिवराज मित्र मंडल मंगरुलनाथ। यांच्यावतीने करण्यात आले या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ मल्पणी यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित रहावे अशी अनिल भाऊ गावंडे यांच्या वतीने सर्वांना कळकळीची विनंती

0 Comments