Ticker

6/recent/ticker-posts

पालातील गरजू 10 कुंटूबाला तुकाराम अहीरकरने केले ब्लॅकेट वाटप




मंगरुळपीर शहराच्या बायपास रोड लगतच्या बाहेरगांवा वरुन पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या 10 गरीब गरजू पालातील राहणाऱ्या कुंटूंब यामध्ये प्रामुख्याने शिवर भंडारी येथील सुनिल जगताप , अनिता श्रीनाथ शेगर, संगीता शेगर, भाऊराव सनेसे , एकनाथ शेगर, गोपीचंद जगताप,  किसन शेगर व दोन मुर्तीकार यांना आज


 दि.31/12/2021 शुक्रवारी सरत्या वर्षाच्या शेवटच्या संध्येला वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी वाढली असुन सर्वत्र गारठा  असल्याने थंडीत अकडणाऱ्या पालामध्य राहणाऱ्या दहा 10 कुटुबांना उबदार असे नविन 10 ब्लेकेट तुकाराम अहीरकर यांच्या प्रेरणेने सुरज कलेक्शनचे सूरज अहीरकर, चितलांगे इन्डेन व प्रदेश कार्यकारणी सदस्य मा पुरुषोत्तम जी चितलांगे 


व समाज रत्न अवार्ड विनोद डेरे पत्रकार यांचे हस्ते देण्यात आले . यावेळी ब्लॅकेट घेतलेल्या कुटुंबांनी थंडीत आम्हाला गरम ब्लैकट दिल्याबदल आभार व्यक्त करत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वाखाण्याजोगा होता .



Post a Comment

0 Comments