मंगरूळपीर दि.3
महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्ताने आज 3 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले.
चितलांगे इंडियन गॅस कारंजा रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी
चितलांगे इंडियन गॅस चे संचालक पुरुषोत्तम भाऊ चितलांगे आपले विचार व्यक्त करताना एक पुरुष शिकला तर तो एकटा शिकतो, मात्र एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंबाला शिकवते.
म्हणूनच स्त्री शिक्षणाला एक वेगळे महत्व आहे.
हाल-अपेष्टा, अपमान सोसूनही स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सावित्रीबाई_फुले यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. चितलांगे इंडियन गॅस चे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments