ग्रामपंचायत पोट निवडणूक- 2021 नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या जागांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका 15 डिसेंबर 2021 च्या निर्णयान्वये नागरीकांच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोट निवडणूक घेण्याकरीता सुधारित निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार रिसोड तालुका- 1, मालेगांव तालुका- 5, मंगरुळपीर तालुका- 3 आणि मानोरा तालुका-4 अशा एकूण 13 ठिकाणी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान तर मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून संबंधित मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये मतदानाच्या दिवशी आणि संबंधित तहसिल कार्यालयामध्ये मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments