मानोरा येथे पदाधिकारी यांची सहविचार सभा झाली सभेचे अध्यक्ष बळवंत साखरकर हे होते सभेला सम्पूर्ण मार्गदर्शन राजेश मस्के जिल्हाध्यक्ष यांनी केले,
सभेला उपस्थित गजानन होलगरे जिल्हाउपाध्यक्ष, ता मानोरा चे अध्यक्ष गोलू वायले, उपाध्यक्ष सिद्धू शिकारे,प्रसिद्धी प्रमुख किसन वायले, सदस्य अमोल गोदमले, मारोती पारधी,विद्यानंद राऊत, नरहरी ढंगारे, वसंत जाधव,गजानन कुरकुटे, कैलास वायले, केशव सातपुते, खुशाल राजगुरे,अविनाश झळके,किरसान भाऊ आदी उपस्थित होते यावेळी विद्यानंद राऊत कारली यांच्या दिनदर्शिका चे विमोचन आमच्या हस्ते करण्यात आले सभेचे संचालन सुभाष वाघमारे यांनी केले



0 Comments