Ticker

6/recent/ticker-posts

विजय स्तंभ प्रतिकृती ला जेष्ठ समाज सेवक रामकृष्ण डेरे यांची मानवंदना .


मंगरूळपीर :

मंगरुळपीर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूतळ्या लगतच्या मैदाना मध्ये शोर्यदिनी भिमा कोरेगांव येथील विजय स्तंभाच्या प्रतीकृती ला जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नेते रामकृष्ण डेरे यांनी मानवंदना दिली. व काही ईतिहासाची सखोल मार्गदर्शन केले
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकराव परळीकर सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील , लेकी बाळी अब्रूरक्षा आंदोलनाचे संस्थापक गंगाधर कांबळे, माजी सैनीक संघटनेचे नंदकिशोर मनवर ,मोहन जामनीक, तर  समता सैनीक दलाचे संजय अंबोरे, गजानन भगत . आदींनी मानवंदना दिली.

Post a Comment

0 Comments